सर्व विषय आणि विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे
_ _ _ _ _ यांनी नवी दिल्लीत वर्ल्ड फूड इंडिया एक्झिबिशनचे उद्घाटन केले.
अमित शहा
नितीन गडकरी
नरेंद्र मोदी ∆
अरविंद केजरीवाल
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी श्रीलंकेत त्रिंकोमाली येथे _ _ _ _ च्या शाखेचे उद्घाटन केले.
बँक ऑफ इंडिया
स्टेट बैंक ऑफ इंडिया ∆
पंजाब नॅशनल बँक
बँक ऑफ बडोदा
कोणते राज्य धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी बहुभाषिक मायक्रोसाइट सुरू करणार आहे.
महाराष्ट्र
केरळ ∆
उत्तराखंड
मध्य प्रदेश
_ _ _ _ उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश राजेंद्र मेनन यांची सशस्त्र सेना न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
अहमदाबाद
दिल्ली ∆
मुंबई
कोलकाता
आंतरखंडीय क्षेपणास्त्र मिनिटमन II क्षेपणास्त्राची _ _ _ _ च्या लष्कराने यशस्वी चाचणी घेतली.
जपान
फ्रांस
अमेरिका ∆
दक्षिण कोरिया
ओडिशा राज्य सरकारने _ _ _ _ _ सोबत आर्थिक सहकार्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
जपान
दक्षिण कोरिया ∆
इंग्लंड
UAE
प्रसिद्ध शास्त्रीय _ _ _ _ व _ _ _ _ लीला ओमचेरी यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले.
संगीतकार, अभिनेत्री
संगीतकार,लेखिका ∆
नृत्यांगना,दिग्दर्शक
गायिका, लेखिका
03 नोव्हेंबर रोजी कोणता जागतिक दिवस साजरा करण्यात येतो.
डॉल्फिन डे
जेलीफिश डे ∆
कॅलेंडर डे
फ्लॉवर डे
कोणत्या अभिनेत्याची हौसर पेनचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली.
रणवीर सिंग
अनिल कपूर
अर्जुन कपूर
रणवीर कपूर ∆
EESL ने _ _ _ _ _ येथे नॅशनल स्किल्ड कुकिंग कार्यक्रम सुरू केला.
मुंबई
बेंगलोर
कोलकाता
नवी दिल्ली ∆
रस्त्यावरील कुत्र्यांचे पूर्ण निर्जंतुकीकरण करणारा कोणता पहिला देश बनला आहे
नेपाळ
भूतान ∆
म्यानमार
श्रीलंका
10 वर्षांखालील श्रेणीतील प्रतिष्ठित वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला आहे?
दयानिता सिंग
रथिका रामासामी
सुधीर शिवराम
विहान तल्या विकास ∆
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी कोणत्या शहरात 10 दिवसीय उत्तराखंड महोत्सवाचे उद्घाटन केले?
रांची
लखनौ ∆
प्रयागराज
डेहराडून
मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना कोणत्या राज्याने मंजूर केली आहे?
उत्तर प्रदेश
उत्तराखंड ∆
बिहार
महाराष्ट्र
नेपाळमधील विनाशकारी भूकंपात आतापर्यंत अंदाजे किती लोकांचा मृत्यू झाला आहे
【04 नोव्हेंबर 2023 - 08 AM पर्यंत】
128 ∆
168
110
93





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!